व्यवहार रद्द, निष्पक्ष चौकशी अन् मोहोळांचा राजीनामा; रवींद्र धंगेकरांचं जैन बोर्डिंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना पत्र, 27 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन करणार
Ravindra dhangekar letter to pm modi: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी चौकशी आणि राजीनाम्याची मागणी करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ वाद अधिकच पेटताना दिसतो आहे. आज रवींद्र धंगेकारांना त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांनी…