3 फिल्म्स अन् 21 नॅशनल अवॉर्ड्स! एक हिट, दुसरी सुपरहिट, तिसरी फ्लॉप होऊनही ठरली ब्लॉकबस्टर | मनोरंजन फोटोज


Last Updated:

बॉलिवूडमध्ये दरवर्षी बरेच चित्रपट तयार होतात. यापैकी केवळ काही मोजकेच चित्रपट सुपरहिट होतात. कधीकधी, फ्लॉप चित्रपटसुद्धा त्यांच्या चांगल्या आशयामुळे राष्ट्रीय पुरस्कार जिंकतात. 16 वर्षांच्या कालावधीत बॉलिवूडमध्ये असे तीन चित्रपट बनले ज्यांनी 20 हून अधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले. त्यापैकी दोन बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले, तर तिसऱ्याने प्रेक्षकांची मने जिंकली. कोणते होते ते चित्रपट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *