ABP Majha Top 10, 30 September 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 September 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 30 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 September 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
हे पाच आरोपी समुद्राच्या मार्गाने 526 किलो मेथाम्फेटामाइन आणि हेरॉइन मुंबईला घेऊन जात होते. सुरक्षा दलांनी 25 सप्टेंबर रोजी लक्षद्वीपजवळ ही कारवाई केली. Read More
Flydubai Incident : फ्लाय दुबईच्या विमानात ओमानच्या को-पायलटला भारतीय वंशाचा पायलट भिडला, 180 प्रवाशांचा जीव वाचवला
Flydubai Incident : फ्लाय दुबई कंपनीचे विमान FZ1073 च्या कॉकपिटमध्ये झालेल्या वादामुळं 180 प्रवाशांची जीव धोक्यात आला होता. या प्रकरणी इस्त्रायलकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. Read More
Asha Bhosle Superhit Song: गाणं गाण्याआधी आशा भोसले यांनी रोखून धरला श्वास; 55 वर्षांनंतरही पार्ट्यांमध्ये वाजतं सुपरहिट गाणं, पण रेडिओवर का होतं बॅन?
Asha Bhosle Dum Maaro Dum Song: आशा भोसलेंनी ‘दम मारो दम’ हे गाणं गाण्यापूर्वी काही मिनिटांसाठी श्वास रोखून धरला होता. Read More
Udal South Movie: सूनेचं अफेअर, सासूचा काटा काढला, दृष्टीहीन सासऱ्याने ‘असा’ घेतला बदला; OTTवर ट्रेंडिंग सस्पेन्सफुल ‘हा’ चित्रपट पाहिलात का?
Udal South Movie Trending: साऊथ सिनेमा ‘उडल’ची ओटीटीवर चर्चा, थ्रिलर सिनेमा डोकं चक्रावून सोडेल. Read More
झहीर खानची चेन्नईत एन्ट्री होताच मोहित शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; चेन्नईकडून चार सीझन खेळलेला सपोर्ट स्टाफमध्ये पहिला मोहरा घेतला
38 वर्षीय मोहित शर्माने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आपला शेवटचा हंगाम खेळला. त्याचा शेवटचा सामना 24 मे 2025 रोजी जयपूरमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध होता. Read More
Asian Games 2026 : आईनं सोनं गहाण ठेऊन धनुष्यबाण घेऊन दिला; लेकानं गोल्ड जिंकत सुवर्णक्षण कमावला, वडिलांना आनंदाश्रू
Asian Games 2026 साताऱ्याच्या साहिल जाधवने आर्चरीमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई करत भारताचा नावलौकिक केला. विशेष म्हणजे, साहिलच्या या यशामागे आई-वडिलांचा संघर्ष आणि साहिलच्या त्यागाची मोठी कहाणी आहे. Read More
टीव्हीची पिन थेट भिंतीच्या सॉकेटमध्ये लावावी की एक्सटेंशन बोर्डमध्ये? जाणून घ्या स्मार्ट टीव्ही कनेक्ट करण्याचा योग्य मार्ग
TV Plug In Wall Socket Or Extension Board : जाणून घ्या स्मार्ट टीव्ही कनेक्ट करण्याचा योग्य मार्ग, सर्ज प्रोटेक्शनचे फायदे आणि सुरक्षेच्या महत्त्वाच्या टिप्स. Read More
Aadhaar Card : मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
Aadhaar Card : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दस्तनोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More