गौतम गंभीरने साध्या शब्दात टीकाकारांचं म्हणणं धुडकावून लावलं.गौतम गंभीर म्हणाला की, माझं काम फक्त ट्रॉफी जिंकून देणं आहे आणि त्यावरच विश्वास ठेवतो. गंभीरने स्पष्ट केलं की, ‘माझ्यात आणि त्यांच्यात हाच फरक आहे. मला व्ह्यूज आणि लाईक्सची चिंता नाही.’ (Photo: PTI)