Last Updated:
शनिवारचा दिवस काही राशींसाठी अत्यंत खास ठरणार आहे, तर काही राशींना मात्र सावध राहावं लागणार आहे. आज मेष ते मीन कोणत्या राशीच्या नशिबी काय असेल आणि कोणाला आज कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल वाचा.
Today Horoscope 08th August 2026 : पंचांगानुसार शनिवारचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. आजचा दिवस काही राशींसाठी चांगला तर काहींसाठी वाईट परिणाम करणारा ठरू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? कोणत्या राशीच्या लोकांना फायदा आणि कोणाला नुकसान होण्याची शक्यता आहे? 12 राशींचे आजचे (Shanivarche Rashi Bhavishya) राशीभविष्य जाणून घेऊया.
