Horoscope Today 31 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 31 जुलै 2026, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस देवी लक्ष्मींना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरच्या आघाडीवर थोडे सांभाळूनच राहायला लागणार आहे, तुम्ही घेतलेले निर्णय लोकांना पटणार नाहीत
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ताण तणावाचे प्रसंग येतील गुप्त शत्रूंचा त्रास जरा जास्तच जाणवेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणत्याही गैरमार्गाचा वापर न करता परिस्थितीला सामोरे जाण्यातच शहाणपणा राहील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे हे ध्यानात ठेवावे, सर्वांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला राहील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनासारख्या गोष्टी घडल्यामुळे खुश होऊन जाईल, काही आवडीच्या गोष्टी सहज मिळून जातील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कलाकारांची चलती होईल, जोडीदाराकडून आर्थिक फायदे होतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरीमध्ये बरोबरीचा मित्र पुढे जातोय, असे पाहून बंड करून उठाल आणि वरिष्ठांना जा ब विचाराल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणालाही आश्वासन देताना, त्याची पूर्तता करण्याकरता आवश्यक ती तरतूद करून ठेवा
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखाद्या तातडीच्या कामासाठी प्रवास करावा लागेल, महिला गोड बोलून कामे करून घेतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आपण बरे ने आपले काम बरे अशी मानसिकता असल्यामुळे कामाचा फडशा पडाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतरांचा अनुभवातून शिकत असतानाही, स्वतःसाठीच अनुभव सूत्र तुम्हाला स्वतःला तयार करावा लागेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काम करत असताना ताण येईल, नवीन कल्पना राबवाल.
हेही वाचा :
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ‘ऑगस्ट’ आयुष्याचा गेम पालटणार! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)