Cockroach Janta Party Protest: बॉलिवूडसह देशभरातून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाचे स्वागत होत असताना, टीव्ही विश्वातील ‘कसौटी जिंदगी की’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने मात्र यावर मारलेला एक टोमणा तिच्या चांगलाच अंगाशी आला आहे.
Source link
'तू उपोषण सुरू कर, आम्ही…', धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर CJP वर भडकली श्वेता तिवारी, नेटकऱ्यांनी केला पाणउतारा