1. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27 चं कर्ज भरण्याची अट मागे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/44mtr8b4 आमचे मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले हिंदीत का बोलले? मिसिंग लिंक आणि हिंदीवरुन टीका करणाऱ्या राज ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/2u8ae8cu
2. एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्रद्रोहीच, ते राज्याचे दुश्मन, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य https://tinyurl.com/2ezjd89x हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचं शायरीतून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र https://tinyurl.com/43r5f5vc
3. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूरमध्ये भरणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा https://tinyurl.com/yc5drthb
4. देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?’ डोंबिवलीतील मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका https://tinyurl.com/4zhja9f2 शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंसह तिघांना 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी, पक्षांतर्गत कारवाईचीही शक्यता https://tinyurl.com/26czmrft
5. ‘आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माहिती द्यावी’ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची मागणी https://tinyurl.com/mr3fkmkp ज्याच्याविरुद्ध हक्कभंग दाखल आहे, तो मुंब्य्रातील पोलीस अधिकारी मला धमकावतो, त्याला चांगली पोस्टिंग मिळते, मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत गृह खात्याच्या कारभारावर कडाडले https://tinyurl.com/3cw89554
6. तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नये, शिवसेना आमदार किशोर पाटील यांची इच्छा, मुंढेंच्या तीन वर्षांच्या कार्यकाळाचा शब्द झिरवाळांकडून घेतला https://tinyurl.com/mpwkx87s
7. राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अहिल्यानगरच्या अकोलेतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/2s42xnvd
8. पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे https://tinyurl.com/yc5c22xp
9. तेलंगाणामध्ये भात लावणीसाठी गेलेल्या चंद्रपूरमधील शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, सिंदेवाही तालुक्यातील पवना चक येथील मजुरांवर काळाचा घाला https://tinyurl.com/2ta6nf5u
10. टीम इंडियाच्या अपयशानंतर गौतम गंभीरच्या कामगिरीची समीक्षा होणार, भारतीय संघाच्या सलग पराभवांमुळं बीसीसीआयचा मोठा निर्णय https://tinyurl.com/a9292thx
एबीपी माझा Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj