महेंद्रसिंह धोनी टिमसोबत का बसत नव्हता? अंबाती रायडूने सांगितली ड्रेसिंग रूममधील बातमी – Marathi News | Why did not Mahendra Singh Dhoni sit with the team Ambati Rayudu reveals


अंबाती रायडूने सांगितलं की, धोनीला स्टेडियममधील प्रेक्षकांचा मोठा गोंगाट आवडत नाही. म्हणूनच तो डगआऊटच्या गजबजाटापासून दूर, ड्रेसिंग रूमच्या एकांतात राहणे पसंत करतो. फलंदाजीपूर्वी त्याला पूर्णपणे शांत वातावरण हवे असते. (PHOTO CREDIT- GETTY)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *